Mobile Tower Installation Online Application
Mobile Tower Installation : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गुंतवणूक मराठी या वेबसाईट वरती. मित्रांनो तुमच्याकडे जर मोकळी जागा शिल्लक आहे आणि त्या मोकळी जागेची जर तुम्हाला पैसे मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची व फायद्याची बातमी आज आम्ही या लेखामार्फत घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो तुम्ही जर तुमच्या मोकळ्या जागेत मोबाईल कंपनीचा टॉवर लावून दिला तर महिन्याला तुम्ही 70 हजार ते 75 हजार रुपये सहजरित्या कमवू शकतात आज आपण याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्ही तुमच्या मोकळ्या जागेमध्ये एअरटेल , जिओ वोडाफोन यासारख्या इत्यादी कंपनीचे मोबाईल टावर लावून तुम्ही महिन्याला 50000 ते 70 हजार रुपये घरबसल्या कमवू शकता. आणि हातावर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर देखील लावू शकता यासाठी तुम्ही शहरी भागामध्ये राहिला असणे गरजेचे आहे.
Mobile Tower Installation in Marathi
मित्रांनो तुम्ही जर ग्रामीण भागात रहिवासी असाल तर तुम्ही तुमच्या मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टावर उभारणी करू शकता. तुमच्या मोकळ्या जागेमध्ये जर मोबाईल टावर बसवायचा असेल तर तुम्हाला यासाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने या दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या मार्फत जाणून घेऊया.
मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टॉवर बसून महिना ५० हजार ते 70 हजार कमवा
आपण दैनंदिन जीवनात रोज पेपर वाचत असतो व पेपर वाचत असताना आपल्याला पेपर मध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती दिसून येत असतात. हो याच पेपरमध्ये मोबाईल टावर बसवण्यासाठी देखील जाहिराती येत असतात मित्रांनो. तुम्ही या जाहिरातीला बळी पडू नका या जाहिरातीला जर तुम्ही बळी पडला तर तुमच्या वर फसवेगिरीची कार्यवाही होऊ शकते. आज आपण या लेखांमध्ये तुम्हाला १०० टक्के संपूर्ण माहिती खरी सांगणार आहोत त्याकरिता खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या. Mobile Tower Installation
सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये टॉवर बसवण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नसते. टॉवर बसवण्याचा संपूर्ण खर्च हा मोबाईल कंपनी करत असते त्यामुळे तुम्ही टॉवर बसवण्यासाठी कोणालाही एक रुपये सुद्धा देऊ नये.
मोबाईल टॉवर बसवण्यासाठी किती जागा लागते ?
- तुम्हाला जर मोबाईल टॉवर घराच्या छतावरती बसवायचा असेल तर तुमच्याकडे 500 स्क्वेअर फुट जागा असणे महत्त्वाचे आहे.
- छतावरती जर मोबाईल टॉवर बसवायचा असेल तर तुम्ही फक्त शहरी भागातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
- तुम्ही जर ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुमच्याकडे 2 हजार ते अडीच हजार स्क्वेअर फुट जागा असणे गरजेचे आहे.
मोबाईल टॉवर बसवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- तुम्ही जर ग्रामीण भागातील रहिवासी असेल तर ग्रामपंचायत चिन्ह हरकत प्रमाणपत्र.
- तुम्ही जर शहरी भागातील रहिवासी असेल तर महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र.
- ज्या जागेत मोबाईल टॉवर बसवायचा आहे त्या जागेचे उतारा.
- ज्या कंपनीचा टॉवर बसवायचा आहे त्या कंपनीसोबत केलेला करार नामा.
मोबाईल टॉवर चे महिन्याला किती पैसे मिळतात ?
मित्रांनो तुम्ही जर तुमच्या घराच्या छतावरती किंवा ग्रामीण भागातील तर मोकळ्या जागेमध्ये जर मोबाईल टॉवर बसवला असेल तर तुम्हाला १० हजार ते 50 हजार रुपये प्रति महिना मोबाईल टॉवर कंपनीच्या मार्फत दिले जाते.
मोबाईल टॉवर बसवण्याची संपूर्ण प्रोसेस
येथे पहा
Please accepted my request to the. Jio tower stand to for the my farm
Yes
Hii, I have agricultural land
Jaga ahe mere pas
Brr
Jaga aahe
Contact 9403063956 me
शेती मध्ये मोकळ्या जागेत मोबाईल टॉवर उभे करायचे आहे कसे करावे हे सांगा
मोबाईल न. 8412862432