
बचत खात्यातील व्याज
IDFC फर्स्ट बँक आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर देत आहे. बँक 10 लाख रुपयांच्या रकमेवर ग्राहकांना 4 टक्के परतावा देईल, तर 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर 6 टक्के परतावा देईल. 25 कोटी ते 100 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवर 5 टक्के परतावा आहे. IDFC फर्स्ट बँक 100 ते 200 कोटींच्या ठेवींवर 4.50 टक्के परतावा देत आहे आणि बँक 200 कोटींवरील ठेवींवर 3.50 टक्के परतावा देत आहे.

२ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर व्याज
-3.50 टक्के 15 ते 29 दिवसांसाठी
-4.50 टक्के 91 ते 180 दिवसांसाठी
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे -6.5 टक्के
-६.० टक्के ५ वर्षे १ दिवस ते १० वर्षे

२ ते ५ कोटी रुपयांच्या एफडीवर बँकेचे व्याज
7 ते 14 दिवस – 4.60 टक्के
30 ते 45 दिवस – 4.85 टक्के
46 ते 60 दिवस – 5.0 टक्के
92 ते 180 दिवस – 5.65 टक्के
271 ते 365 दिवस – 6.35 टक्के
366 ते 399 दिवस – 6.60 टक्के
५४१ ते ७३१ दिवस – ६.५५ टक्के
3 ते 5 वर्षे – 6.55 टक्के
5 ते 8 वर्षे – 6.55 टक्के
8 ते 10 वर्षे – 6.55 टक्के